GCC -TBC टायपिंग रिझल्ट जून 2024! | GCC -TBC Typing june Result 2024
GCC -TBC टायपिंग रिझल्ट जून 2024! | GCC -TBC Typing Result june 2024
नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे इन्फॉर्म मराठी(inForm Marathi)पेज वर
मी तुम्हाला आज GCC -TBC टायपिंग रिझल्ट जून 2024 बद्दल माहिती देणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. मार्फत एप्रिल 2024 मध्ये ही परीक्षा घेण्याचे नियोजन होते पण लोकसभा निवडणूक मुळे ही परीक्षा जून 2024 मध्ये घेण्यात आली होती.ह्या परीक्षेसाठी तब्ब्ल 1.60 लक्ष उमेदवारानी नोंदणी केली होती.

नियोजित कालावधीत म्हणजे दि.10/06/2024 ते 20/06/2024 परीक्षा पार पडली.
अ.GCC -TBC - इंग्लिश 30 श. प्र. मि. व इंग्लिश 40 श. प्र. मि. तर ब.GCC -TBC मराठी 30 श. प्र. मि. व मराठी 40 श. प्र. मि. या सर्व परीक्षा पार पडल्या.
आता सर्वांचे लक्ष निकाल कधी लागणार या वरती आहे. आणि परीक्षा झाल्या पासून 40 दिवसात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे निकाल लावते. तर GCC TBC टायपिंग रिझल्ट जून 2024 हा 31जुलै ते 10 ऑगस्ट 2024 ह्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे.
हा निकाल चेक कारण्यासाठी अधिकृत वेबसाईट :- https://mscepune.in/gcc/index_GCT.html ही आहे. तरी सर्वांनी ह्या वेबसाईट ला जाऊन रिझल्ट ह्या सेकशन ला क्लिक करून आपला रिझल्ट चेक करणे.
रिझल्ट आजून लागलेला नाही. तर तो 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागण्याची शक्यतो आहे.
ओव्हर and out🫡.....
Comments
Post a Comment