Final Answerkey of GCC-TBC 30 WPM Exam June 2024!| शेवट उत्तर की GCC-TBC30 WPM परीक्षा जून 2024
Final Answerkey of GCC-TBC 30 WPM Exam June 2024! (Medium wise and batch wise pdf files) नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे इन्फॉर्म मराठी(inForm Marathi)पेज वर महाराष्ट्र राज्य परिषद, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या GCC-TBC इंग्रजी 30&40 शब्द प्र.मि व मराठी 30&40 शब्द प्र.मि. तसेच हिंदी 30&40 शब्द प्र.मि या परीक्षेत वस्तूनिष्ठ प्रकारचे प्रश्न होते . त्या परीक्षेमधील प्रश्ननाचे शेवटची उत्तर की आलेली आहे. ती खालील लिंक वर क्लीक करून प्रत्येक विषयाची उत्तर की पहा आणि आपले वास्तूनिष्ठ प्रश्न किती बरोबर आले ते पहा.आणि ही उत्तर की batch तसेच विषया नुसार उपलब्ध आहे. वेबसाईट लिंक :- https://www.mscepune.in/GCC/FrmGTShowansKeyJune2024Final.aspx ओव्हर and out🫡....